मुंबईत बनावट वस्तूंविरोधात मोठी कारवाई करत Mumbai Police यांनी घाटकोपर परिसरातील अनेक दुकानांवर छापे टाकले. या कारवाईत तब्बल ₹16.33 लाख किमतीच्या बनावट Apple अॅक्सेसरीज जप्त करण्यात आल्या आहेत.
स्वस्त दरात मिळणाऱ्या ऑक्ससरीजच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments