Type Here to Get Search Results !

अटलसेतू तोट्यात! - वाहतूक अपेक्षेपेक्षा कमी दररोज अवघी २५ हजार वाहने

प्रतिनिधी / मुंबई : मुंबईदरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी

उभारण्यात आलेल्या अटल सेतूवरील वाहनसंख्या अपेक्षेपेक्षा

कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. दररोज सुमारे ७० हजार वाहने धावतील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सध्यासरासरी केवळ २५ हजार ६०० वाहनेच या सेतूवरून लाख वाहने धावली होती, माणजेच प्रवास करत आहेत.

दररोज सरासरी २२ हजार वाहने, त्यानंतरही अपेक्षित वाढ नोंदवली गेली नाही. सध्या २६ महिन्यांत २१.८ किलोमीटर लांबीचा हा सागरी 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'कडून उभारण्यात आलेला सेतू डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाला. १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले आणि १३ जानेवारीपासून तो वाहतुकीखती खुत्ता करण्यात आला. उद्घाटनानंतरच्या पहिल्या वर्षात (जानेवारी २०२४ ते जानेवाली २०२५) या संतूवरून सुमारे ८२.८१ दोन कोटी वाहनांचा टप्पा पार झाला असला तरी दैनंदिन वाहतूक अद्याप २५ हजारांच्या आसपासन स्थिर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या दोन कोटी वाहनांपैकी सुमारे ९१ टक्के माणजेय १.८१ कोटी वाहने ही हलक्या प्रवासी वाहनांची आहेत. याशिवाय सुमारे ५.९८ लाख हलकी व्यावसायिक वाहने, तर १२ लाखांहून अधिक मध्यम व जड वाहने संतूवरून धावली आहेत.



दरम्यान, या सेतूवर आकारण्यात येणाऱ्या पथकरामुळे वाहनमालकांचा प्रतिसाद कमी असल्याने बोलले जाते. तुलनेत याशी मार्गे जाणाध्या वाहनांना पथकर सवलत असल्याने अनेक वाहनचालक पर्यायी मागांचा पापर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अटल सेतूजरील पथकर दर कमी करण्याची मागणी पाहनधारकांकडून सातत्याने होत आहे.

एकूणच, मुंबई-नयी मुंबईदरम्यानना प्रवास केवळ १२ ते १५ मिनिटांत पूर्ण करणारा आधुनिक सागरी सेतू उपलब्ध असतानाही अपेक्षित प्रमाणात वाहतूक न पावल्याने प्रकल्पाच्या आर्थिक गणितावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत

Post a Comment

0 Comments